जेनेरिक ब्रँडेड औषधे म्हणजे नक्की काय ?

जेव्हा तुम्ही कोणतेही औषधे घेता त्यावरती दोन नावे असतात एक जेनेरिक नाव व दुसरे ब्रँड चे नाव
सर्वप्रथम आपण पाहुयात कि डॉक्टर जे ब्रँड लिहून देतात ते औषधे फक्त ब्रँण्डेड असतात असा गैरसमज लोकांमध्ये दिसून येतो परंतु ती औषधे फक्त ब्रँडेड नसून ब्रँडेड-जेनेरिक असतात असे का तर जेनेरिक औषध  त्या औषधाचे पेटंट मुदत बाह्य झालेले असते म्हणजे ते औषध बनवण्याचा अधिकार सर्व कंपन्यांना मिळालेला असतो जरी आपण घेत असेलेली औषधे ब्रँडेड कंपन्या जरी बनवत असल्या तरी ते औषध जेनेरिक म्हणून ओळखले जाते .आपण ती औषधे आज पर्यंत ब्रँडेड म्हंणून घेत आला असाल तर तो गैरसमज आपला दूर झाला असावा अधिक माहिती साठी संपर्क डॉक्टरांना जेनरिक औषधे लिहून देणे बांधनकारक असे नोटिफिकेशन महारष्ट्र मेडिकल कॉउंसिल यांनी काढले असून आपली देखील तितकीच जवाबदारी बनते कि डॉक्टरांकडून जेनरिक औषधे लिहून देणे.