- आमच्या Sanmeds Rx Care Plan मध्ये आम्ही तुम्हाला फक्त ₹399/महिन्याच्या शुल्कात औषधे प्रदान करतो आणि त्यासोबत मोफत घरपोच सेवा देखील देतो. आम्ही registered pharmacist आहोत आणि तुमच्या औषधांशी संबंधित कोणत्याही शंकांचे निरसन करण्यास तयार आहोत.
- तुमच्या मनात प्रश्न असेल की, इतके स्वस्त कसे? कारण आम्ही थेट कंपनीकडून ग्राहकांपर्यंत औषधे पोहोचवतो. या प्लॅनवर आमचा पूर्ण विश्वास आहे की अधिकाधिक लोक जोडले गेल्यावर, आम्ही अल्प नफा मिळवूनही समाधानी राहू.
आता तुमचे औषधे तपासण्यासाठी व्हॉट्सअपवर संपर्क करा – 9325885027